Offer genuine आहे का, पैसे का मागत आहेत, किंवा काही red flags आहेत का? Details submit करा — Satarkar LIVE available information वरून review करण्याचा प्रयत्न करेल.
Verify before you pay. ✅
तुमची ओळख company ला सांगितली जात नाही
Registration, training किंवा "security deposit" साठी पैसे मागत असतील, तर भरण्याआधी थांबा आणि नीट verify करा.
Official website, company email address आणि LinkedIn page तपासा. Offer letter personal Gmail वरून आलं आहे का ते बघा.
Offer नक्की होण्याआधी Aadhaar, PAN, bank details किंवा OTP शेअर करू नका.
Interview शिवाय direct selection किंवा अवास्तव salary चं promise असेल, तर थोडं थांबून विचार करा.
जेवढे details द्याल, तेवढा review नीट करता येईल. Screenshot असेल तर submit केल्यावर WhatsApp वर पाठवू शकता.
महत्त्वाचं / Important
Satarkar LIVE provides an informational review based on the details available to us. We do not guarantee that an opportunity is genuine or fraudulent. Always independently verify before sharing money or sensitive information.
Satarkar LIVE उपलब्ध माहितीवरून फक्त informational review देतो. एखादी opportunity genuine किंवा fraud आहे याची आम्ही guarantee देत नाही. पैसे किंवा sensitive माहिती देण्याआधी नेहमी स्वतः verify करा.