Internships आणि jobs — जिथे तुम्ही live projects वर काम करता, mentor कडून शिकता आणि resume वर दाखवता येईल असा portfolio बनवता.
Live projects
Practice projects नाही — real users वापरतात असे projects.
1:1 mentoring
Code review, feedback आणि weekly guidance.
Certificate + proof
Certificate सोबत GitHub वर दाखवता येईल असं काम.
Role निवडा, video पहा आणि 5 मिनिटांत apply करा.
या page वरून role निवडा, त्या role चा video पहा आणि 4 steps चा form भरा — 5 ते 7 मिनिटं लागतात. Submit केल्यावर तुम्हाला Application ID मिळतो.
नाही. Apply करणं पूर्णपणे free आहे. Job किंवा internship साठी कोणी पैसे मागत असेल, तर पैसे भरण्याआधी satarkar.in/opportunity-check वर verify करा.
प्रत्येक opening च्या page वर experience लिहिलेलं असतं. Freshers साठी तुम्ही स्वतः बनवलेले projects — GitHub किंवा live link सोबत — सगळ्यात महत्त्वाचे असतात.
आम्ही प्रत्येक application स्वतः वाचतो — projects आणि links बघतो. Shortlist झाल्यास WhatsApp किंवा email वर interview ची माहिती पाठवतो.
Resume PDF Google Drive वर upload करा, Share मध्ये “Anyone with the link” निवडा आणि ती link form मध्ये टाका.