01
6 महिने coordination support
Admission नंतर 6 महिन्यांपर्यंत institute आणि तुमच्यामध्ये समन्वय ठेवायला आम्ही मदत करतो.
02
Demo ठरवून देतो
Online किंवा offline demo lecture ठरवायला मदत करतो, जेणेकरून join करण्याआधी तुम्हाला अंदाज येईल.
03
Fee बद्दल बोलणी
Fee बद्दल खरी अडचण असेल तर आम्ही institute शी बोलून बघतो. Fee कमी होईलच याची guarantee नाही.
04
Re-batch साठी विनंती
Medical, आर्थिक किंवा कौटुंबिक कारणाने batch चुकल्यास re-batch साठी institute ला विनंती करतो. निर्णय institute चा असतो.
05
Course संपेपर्यंत सोबत
Course पूर्ण होईपर्यंत काही अडचण आली तर आमच्याशी बोलू शकता.
06
Student–Institute समन्वय
Admission, batch, वेळापत्रक किंवा course बद्दलच्या खऱ्या अडचणींसाठी मध्यस्थी करतो.
स्पष्टपणे सांगायचं तर
- • Fee कमी होईलच अशी guarantee आम्ही देत नाही — आम्ही फक्त बोलणी करू शकतो.
- • Re-batch चा निर्णय institute चा असतो, त्यांच्या नियमांनुसार.
- • Admission किंवा placement ची guarantee कोणीही देऊ शकत नाही, आम्हीही नाही.
- • प्रत्येक institute चे benefits वेगळे असू शकतात — काहींकडे नसतीलही.
Satarkar LIVE may have referral or partnership arrangements with participating institutes. Referral benefits and support may vary by institute and course. Students should independently review course fees, syllabus, faculty, placement terms and other conditions before admission.
Terms & Conditions मध्ये सविस्तर अटी आहेत.