कमी किमतीत · एका महिन्यात live

कमी किमतीत तुमच्या business ची website — एका महिन्यात.

दुकान, hotel, classes, clinic किंवा कोणतीही service — customers आता आधी Google वर शोधतात. तुमचा business तिथे दिसायला हवा. तुमची requirement सांगा — त्यानुसार budget मध्ये बसणारा quote देतो आणि design पासून live होईपर्यंत सगळं करतो.

  • तुमच्या budget मध्ये बसणारी किंमत
  • Mobile वर नीट चालणारी website
  • Customer कडून थेट WhatsApp enquiry
  • Quote free — आधी बोलू, मग ठरवा
Free quote मागवा

Free quote मागवा

तुमची requirement सांगा — 2 मिनिटांचा form. आम्ही call किंवा WhatsApp वर संपर्क करतो.

+91

इथे कोणतंही payment होत नाही. आधी बोलू, मग ठरवा.

कोणासाठी?

तुमचा प्रकार list मध्ये नसेल तरी requirement सांगा — बहुतेक वेळा ते करता येतं.

Business website

तुमच्या business साठी website

  • Shop / Retail
  • Hotel / Restaurant / Cafe
  • Hospital / Clinic / Doctor
  • Classes / Coaching / Institute
  • School / College
  • Salon / Beauty / Gym
  • Services (CA, lawyer, agency)
  • Real estate / Builder
  • Manufacturing / Factory
Requirement सांगा

Management systems

तुमच्या कामासाठी बनवलेलं software

  • Hospital / clinic — appointments, patients, billing
  • Hotel / restaurant — booking, orders, billing
  • School / classes — admission, fees, attendance
  • Shop — billing आणि inventory
  • Enquiry / lead management
Requirement सांगा

Students

College submission साठी projects

  • Final year project (BE / BSc CS / BCA / MCA)
  • Mini project / semester submission
  • Diploma project
Ready projects पहा

Website मध्ये काय असतं

नक्की काय हवं ते तुमच्या business नुसार ठरवतो — हे बहुतेक websites मध्ये असतं.

Mobile-friendly

Phone वर नीट दिसणारी, fast उघडणारी website.

WhatsApp enquiry

Customer एका click मध्ये तुम्हाला WhatsApp करतो.

Google साठी तयार

Google ला समजेल अशी pages ची रचना आणि माहिती.

Location आणि contact

पत्ता, Google Maps, वेळ आणि phone — सगळं एका जागी.

एका महिन्यात कसं होतं

  1. 1

    Enquiry आणि चर्चा

    तुमचा business, तुम्हाला काय हवं आणि budget — आधी हे समजून घेतो.

  2. 2

    Design आणि content

    तुमचे photos, माहिती आणि logo घेऊन पहिला design दाखवतो.

  3. 3

    बदल आणि final

    तुमच्या सूचनांनुसार बदल करतो, mobile वर test करतो.

  4. 4

    Website live

    तुमच्या domain वर website सुरू होते आणि कशी वापरायची ते सांगतो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Website खरंच एका महिन्यात तयार होते का?

हो — photos, माहिती आणि feedback वेळेवर मिळाला तर साधारण business website एका महिन्याच्या आत live होते. मोठी किंवा online payment असलेली website असेल तर लागणारा वेळ आधीच सांगतो.

Website ची किंमत किती?

किंमत तुम्हाला किती pages आणि कोणते features हवे आहेत यावर ठरते. तुम्हाला लागतील तेवढ्याच गोष्टींचा खर्च लावतो, म्हणून किंमत कमी राहते. तुमची requirement पाठवा — चर्चा करून नक्की quote देतो. Quote free आहे.

Domain आणि hosting कोण घेतं?

Domain (उदा. tumchabusiness.in) तुमच्या नावावर राहतं. ते कसं घ्यायचं आणि website कुठे host करायची यात आम्ही मदत करतो. त्याचा वार्षिक खर्च quote मध्ये वेगळा सांगतो.

नंतर website मध्ये बदल करता येतात का?

हो. Website live झाल्यानंतर बदल किंवा नवीन pages हवी असतील तर सांगा — त्याचा खर्च आधी कळवतो.

माझ्याकडे photos किंवा content नाही. चालेल का?

चालेल. काय काय लागेल त्याची list देतो आणि माहिती लिहायला मदत करतो. Photos / video shoot हवा असेल तर तोही वेगळा करता येतो.