Full Stack Development
Website आणि software applications चा Frontend + Backend develop करण्याची skills.
- Suitable for:
- Coding आवडणारे students
- Career:
- Software Developer • Full Stack Developer
Let's find your direction. 🚀
Full Stack, Java, Data Analytics, AI, Cybersecurity, Cloud आणि इतर IT fields बद्दल समजून घ्या — आणि तुमच्यासाठी योग्य direction शोधा.
Simple Guidance Student Focused No Pressure
फक्त 1–2 मिनिटे लागतील. तुमची basic information द्या आणि आम्हाला तुमची requirement समजून घेऊ द्या.
शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना courses, classes, technology आणि career options बद्दल माहिती सहज मिळते.
पण गावाकडच्या किंवा छोट्या शहरातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अजूनही एकच प्रश्न असतो —
‘IT मध्ये यायचंय... पण नेमकं काय करायचं?’
Satarkar LIVE चा प्रयत्न आहे की योग्य information आणि guidance विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावी.
तुमची सुरुवात कुठून झाली यापेक्षा,
तुम्ही पुढे कुठे जायचं ठरवलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. 🚀
गावाकडून सुरुवात झाली म्हणून Career छोटं असण्याची गरज नाही. ❤️
Right guidance मिळाली, तर योग्य direction निवडणं खूप सोपं होतं.
तुमच्या interest आणि background नुसार कोणते IT courses explore करता येतील ते समजून घ्या.
Developer, Data, AI, Cloud, Security किंवा Testing — वेगवेगळे career paths समजून घ्या.
तुमच्या requirement नुसार relevant training options आणि institutes explore करा.
Confusion असेल तर तुमची situation समजून पुढचा step ठरवायला मदत.
Course फक्त trend पाहून निवडू नका. तुमच्यासाठी योग्य आहे का ते आधी समजा.
Website आणि software applications चा Frontend + Backend develop करण्याची skills.
Companies मध्ये वापरले जाणारे backend आणि enterprise applications Java मध्ये बनवणं.
Data मधून reports, dashboards आणि business साठी उपयोगी insights काढणं.
ChatGPT सारखे AI tools वापरून आणि बनवून काम automate करणं.
Data वरून शिकणारे आणि predictions करणारे models बनवणं.
Statistics, programming आणि data वापरून business चे प्रश्न सोडवणं.
AWS, Azure सारख्या cloud platforms वर applications चालवणं आणि manage करणं.
Software build, test आणि deploy होण्याची process automate करणं.
Systems, networks आणि data attacks पासून सुरक्षित ठेवणं.
Software मध्ये bugs शोधून तो नीट चालतो याची खात्री करणं.
Apps आणि websites वापरायला सोपे आणि आकर्षक design करणं.
SEO, social media आणि ads वापरून business online वाढवणं.
तुम्हाला कोणता course योग्य आहे हे अजून कळत नसेल तर खाली form भरा.
Confusion कमी करा. Clarity ने सुरुवात करा. 🚀
Join करण्याआधी त्या class / institute बद्दल review हवा असेल तर नाव सांगा. आम्ही माहिती check करून review video बनवतो किंवा थेट तुम्हाला सांगतो.
Institute ला कधीच कळत नाही की कोणी विचारलं.
Offer मिळाली पण पैसे मागत आहेत किंवा काही clear वाटत नाही? Details पाठवा — आम्ही review करू. Verify before you pay.
तुमचा प्रश्न थेट developer शी बोला — career, Java, Spring Boot, projects किंवा interview. Payment नंतर call ची वेळ WhatsApp वर ठरवू.
51 30 min · phone / video
Sahil Inamdar
Full Stack Developer & Banking Solution Analyst
Atharv Kate
Java Full Stack Developer
UPI ने pay करा → screenshot WhatsApp वर पाठवा → आम्ही call connect करू.
हे तुमच्या interest वर अवलंबून आहे. Coding आवडत असेल तर Full Stack किंवा Java, numbers आवडत असतील तर Data Analytics, आणि design आवडत असेल तर UI/UX हे चांगले starting points आहेत. Form भरल्यावर आम्ही तुमच्या background नुसार options समजावून सांगतो.
हो. Data Analytics, Software Testing, Digital Marketing आणि UI/UX सारख्या fields मध्ये non-IT background चे अनेक students सुरुवात करतात. Coding शिकायची तयारी असेल तर Full Stack सुद्धा शक्य आहे.
हो. Sahil Inamdar किंवा Atharv Kate सोबत 30 मिनिटांचा 1:1 call ₹51 मध्ये book करता येतो. तुम्ही एखाद्या institute मध्ये admission घेतल्यास त्या institute ची fees त्यांच्या नियमांनुसार असते.
नाही. कोणताही course job ची guarantee देऊ शकत नाही, आणि आम्ही तसं promise करत नाही. आम्ही तुम्हाला योग्य direction निवडायला आणि योग्य training options समजून घ्यायला मदत करतो — पुढचा प्रवास तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतो.
नक्कीच. हा form त्यासाठीच आहे. जे जवळचं वाटतं ते निवडा, आणि message मध्ये तुमचा प्रश्न लिहा — बाकी आपण बोलून ठरवू.
Degree एक गोष्ट आहे; योग्य skill आणि direction तुमची journey बदलू शकतात.