Final year किंवा mini project हवा आहे? Working developers नी बनवलेले projects — पूर्ण code, setup मदत आणि समजावून सांगणारा walkthrough.
Full source code
पूर्ण code — स्वतः वाचा, बदला, शिका.
Setup मदत
तुमच्या laptop वर run होईपर्यंत guidance.
Walkthrough
Project कसा काम करतो ते समजावून सांगतो.
Project निवडा, details पहा आणि enquiry पाठवा — आम्ही WhatsApp वर संपर्क करतो.
प्रत्येक project च्या page वर “काय मिळतं” ची list दिलेली आहे — source code, setup कसं करायचं आणि project समजावून सांगणारा walkthrough. नक्की काय आहे ते enquiry केल्यावर आम्ही confirm करतो.
Website वर कोणतंही payment होत नाही. Enquiry पाठवा — आम्ही WhatsApp वर बोलतो, project दाखवतो आणि मग तुम्ही ठरवता. Payment UPI ने होतं.
हो. Setup साठी आम्ही मदत करतो — काय install करायचं आणि कसं run करायचं ते सांगतो.
छोटे बदल (नाव, college चं नाव, रंग) बहुतेक वेळा करता येतात. मोठे बदल हवे असतील तर enquiry मध्ये लिहा — त्याचा वेळ आणि खर्च आधी सांगतो.
हो. Code कसा काम करतो ते समजावून सांगतो, म्हणजे viva किंवा presentation मध्ये तुम्ही स्वतः explain करू शकाल. Project स्वतः समजून घेणं तुमची जबाबदारी आहे.